नमस्कार, वाचक मित्रांनो !!! मी विश्वजीत दीपक गुडधे. वयाच्या १३ व्या वर्षापासून मी लेखन करीत आहे. याकरिता मी लेख, कथा, ललित, कविता, गझल, चारोळी यांसारख्या विविध साहित्यप्रकारांद्वारे अनेक विषयांवरील माझे मत, माझे विचार शब्दबद्ध करून इथे व्यक्त केले आहेत. माझे विचार इतरांपर्यंत पोहचावेत आणि त्यावर इतरांची मते जाणून घेता यावीत, जेणेकरून विचारांचे आदानप्रदान होवून माझ्या ज्ञानात नवी भर पडेल, यासाठी हा ब्लॉगप्रपंच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा