वात्रटिका





हे खुर्चीफेक करणारे
खेळाडू काय कमी पडले ?
म्हणून आणखी एका खेळाडूला 
संसदेत आणून ठेवले...

:- विश्वजीत दीपक गुडधे ,
अमरावती.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा